अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
उन्हाळ्यात जास्त तापमानामुळे खतांचा पिकात वापर करताना घ्यावयाची काळजी!
➡️सर्व पिकांमध्ये जास्तीत जास्त उत्पादनासाठी आणि गुणवत्तेसाठी पिकात लागवडीचे, पाण्याचे तसेच संतुलित अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते.
➡️परंतु उन्हाळ्यात मार्च ते एप्रिल च्या दरम्यान तापमान अतिशय जास्त असल्यामुळे जी खते अथवा अन्नद्रव्ये उष्णता निर्माण करतात त्यांचा पिकास वापर करणे टाळावा.
➡️जेणेकरून पिकांचे जास्त तापमानामुळे होणारे नुकसान टाळले जाईल. उष्णता निर्माण करण्याऱ्या खतांमध्ये कोंबडी खत, सिंगल सुपर फॉस्फेट (11% गंधक घटक असल्यामूळे), तसेच गंधक 90% आदींचा समावेश होतो.
संदर्भ:-अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.