क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
उन्हाळ्यात जनावरांची काळजी
जनावरांना थेट गरम वाऱ्यापासून संरक्षण दिले पाहिजे. तसेच जनावरांना ४-५ वेळा आंघोळ घातली पाहिजे, जेणेकरून त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहील. जनावरांना सकाळ आणि संध्याकाळी चारा द्यावा.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
94
2
संबंधित लेख