क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी.
आत्ताच, उन्हाळ्याच्या हंगामात जनावरांना उष्णता आणि गरम हवेपासून संरक्षित केले पाहिजे. वेळोवेळी गोठ्यात पाणी टाकून जनावरांना थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा. जनावरांना २४ तास पाणी उपलब्ध करून द्यावे. अशी कोणतीही सुविधा नसल्यास दिवसातून कमीतकमी ४-५ वेळा पाणी द्यावे.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार पशु वैद्यकीय तज्ञ_x000D_ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!_x000D_
443
0
संबंधित लेख