AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAman Mohanawale
उन्हाळ्यात चांगले उत्पन्न देणारी पिकांची करा लागवड!
शेतकरी मित्रांनो, जर उन्हाळ्यात तुमच्याकडे पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात असेल, तर तुम्ही कमी कालावधीत आणि कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणारी पीके घेऊ शकता, यामध्ये तुम्ही कोथिंबीर, मेथी, आणि वांगी ही भाजीपाला पीके हमखास घेऊ शकता. कारण या पिकांना उन्हाळ्यात चांगला बाजारभाव मिळतो.तर या पिकांची लागवड कशा पद्धतीने करावी याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- Aman Mohanawale, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
87
22