AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार व्हिडिओभारत कृषि उद्योग
उन्हाळ्यात केळी बागांची जपणूक महत्त्वाची!
➡️उन्हाळ्यामध्ये केळी लागवड करताना काय काळजी घेतली पाहिजे, केळी लागवडी नंतर केळी रोपांना जैविक संरक्षण कशाप्रकारे देता येऊ शकते. जेणेकरून उष्णता असतानासुद्धा रोप तग धरू शकतील.याबद्दल माहित घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पाहा. ➡️संदर्भ:- भारत कृषि उद्योग हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
11