AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळ्यात केळी पिकाचे पाणी व्यवस्थापन
गुरु ज्ञानAgrostar
उन्हाळ्यात केळी पिकाचे पाणी व्यवस्थापन
👉🏼केळी पीक पाण्याच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असते. 👉🏼एकूण पिकाच्या कालावधीत केळीला 1600 ते 2000 मीमी पाण्याची गरज असते. 👉🏼ठिबक सिंचनाने मृगबाग केळीला एप्रिल महिन्यात 18 ते 20 लिटर तर मे महिन्यात 20 ते 22 लिटर प्रति झाड प्रति दिन पाणी द्यावे. 👉🏼कांदेबाग केळीला एप्रिल व मे महिन्यात 10 ते 14 लिटर प्रति झाड प्रति दिन पाणी द्यावे. 👉🏼जेथे पाणी पडते तिथे प्रति झाड 1 ते 2 किलो शेणखत किंवा गांढूळखत पसरावे, म्हणजे जमिनीची जलधारण क्षमता वाढेल. 👉🏼संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
4