AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखभारत कृषि उद्योग
उन्हाळ्यात केळी पिकाचे असे संरक्षण करा.
➡️ मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये केळी बागांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी चे नियोजन, केळी बागांना सर्व बाजूंनी जैविक वारा रोधक लागवड कशी करावी जेणेकरून बागेमध्ये बाहेरून येणारी उष्ण हवा वारा रोधकांमधून फिल्टर होऊन थंड हवा बागेमध्ये खेळती रहावी. हे जाणून घेणार आहोत. संदर्भ:- भारत कृषि उद्योग हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
10