AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळ्यात ऊसामध्ये पाण्याचा ताण कसा टाळाल?
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
उन्हाळ्यात ऊसामध्ये पाण्याचा ताण कसा टाळाल?
उन्हाळ्यात ऊसाला पाणी ताण बसून उत्पादनात घट येऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एकरी 200 मिली सिलिकॉन फवारणी अथवा ठिबकद्वारे द्यावे. सिलीकामुळे ऊसावर असलेला कमी पाण्याचा ताण भरून निघेल.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
168
1
इतर लेख