AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनABP MAJHA
उन्हाळ्यात अशी घ्या जनावरांची काळजी...
➡️ राज्यातील तापमानात वाढ झालीये. या वाढत्या तापमानाचा जनावरांवर विपरित परीणाम होऊ शकतो. त्यातही गाय आणि म्हैस या दुधाळ जनावरांचं आरोग्य यामुळे धोक्यात येऊ शकतं. जनावरांचं आरोग्य कसं राखावं आणि दुग्धोत्पादनातील घट कशी रोखावी, याबाबत जाणून घेऊया या विशेष सल्ल्यात... संदर्भ:- ABP MAJHA हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
4