क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
उन्हाळी हंगामास सुरूवात
२३ फेब्रुवारीला राज्यावरील हवेचे दाब कमी होत असून केवळ १०१२ हेप्टापास्कल आहे. हा दाब कमी हवेचा असल्यामुळे किमान व कमाल तापमानात वाढ होईल. २४ व २५ फेब्रुवारीला राज्यावर तितकाच कमी हवेचा दाब राहील्यामुळे तापमान वाढण्यास अनुकूल स्थिती निर्माण होईल.
कृषी सल्ला:_x000D_ १. रब्बी ज्वारीची काढणी व मळणी करा._x000D_ २. हळदीची काढणी करा._x000D_ ३. काकडी, खरबूज व टरबूज यांची लागवड करावी._x000D_ ४. उन्हाळी भूईमुगाची लागवड करावी._x000D_ ५. उन्हाळी दोडका लागवड करावी._x000D_ ६. गवार लागवड फायदयाची._x000D_ ७. घेवडयाची लागवड हिरव्या शेगांसाठी करावी. _x000D_ _x000D_ संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे
18
0
संबंधित लेख