आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
उन्हाळी हंगामात यशस्वी मेथी उत्पादन
उन्हाळी हंगामात मेथी लागवडीचे प्रमाण कमी असते ज्यामुळे बाजारभाव वाढलेले असतात, कमी पाणी उपलब्धता आणि मर रोगाचा होणारा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन घेणे अवघड होते. मर रोग टाळण्यासाठी पेरणीच्यावेळी मेथी बियाण्यास कॉपरयुक्त बुरशीनाशक प्रक्रिया करावी. मेथीचा
722
53
इतर लेख