AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळी मिरची पिकाचे लागवडीचे नियोजन
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
उन्हाळी मिरची पिकाचे लागवडीचे नियोजन
➡️ मिरची पिकाच्या जास्तीत जास्त तसेच गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी लागवडीचे नियोजन करणे महत्वाचे आहे. ➡️ उन्हाळी मिरची लागवडीसाठी ३० ते ३५ दिवसांच्या वयाची निरोगी रोपे निवडावी. ➡️ तसेच लागवडीसाठी १ मीटर रुंदीचा व १ फूट उंचीचा बेड तयार करून बेड मध्ये संतुलित खतांची मात्रा द्यावी. ➡️ त्यानंतर बेड पाण्याने भिजवून त्यावर वर १.५ फूट अंतर ठेऊन रोपांची लागवड करावी व पिकास वापसा राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करावे. तसेच रोप वाढीच्या अवस्थेतच पिकात कीड नियंत्रणासाठी चिकट सापळे लावावे. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
6
इतर लेख