क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
उन्हाळी मका पिकातील मावा किडीचे नियंत्रण
मावा कीड मका पिकातील रस शोषण करते. परिणामी पिकाच्या उत्पादनावर दुष्परिणाम दिसून येतो. या किडीच्या नियंत्रणासाठी व्हर्टिसिलिअम लेकॅनी हि बुरशीजन्य पावडर @४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
49
0
संबंधित लेख