AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखDoordarshan Sahyadri
उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी पूर्वमशागत व बीजप्रक्रिया!
➡️ भुईमूग हे महत्त्वाचे गळीतधान्य पीक आहे. ➡️ थंडीचा कालावधी कमी होताच भुईमूग लागवडीला सुरवात केली जाते. ➡️ काही शेतकरी डिसेंबरपासून भुईमूग लागवडीस सुरवात करतात; परंतु उन्हाळी हंगामाची योग्य वेळ १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी आहे. या कालावधीत थंडी कमी होऊन उगवण चांगली होते. ➡️ भरघोस उत्पादनासाठी सुधारित जातींची निवड करून बीजप्रक्रिया करावी. ➡️ अशीच उन्हाळी भुईमूग लागवडीबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Doordarshan Sahyadri , हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
31
13
इतर लेख