AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळी भुईमूग पेरणीसाठी आवश्यक असणारे पोषक वातावरण
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
उन्हाळी भुईमूग पेरणीसाठी आवश्यक असणारे पोषक वातावरण
उन्हाळी भुईमूग पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत केली जाते. परंतु भुईमूग पिकाच्या वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश तसेच उष्ण वातावरणाची गरज असते. त्यामुळे भुईमूग पिकाची पेरणी हि रात्रीचे तापमान १८ डिग्री पेक्षा जास्त असेल तरच करावी. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
107
27
इतर लेख