अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
उन्हाळी भुईमूग पेरणीसाठी आवश्यक असणारे पोषक वातावरण
उन्हाळी भुईमूग पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत केली जाते. परंतु भुईमूग पिकाच्या वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश तसेच उष्ण वातावरणाची गरज असते. त्यामुळे भुईमूग पिकाची पेरणी हि रात्रीचे तापमान १८ डिग्री पेक्षा जास्त असेल तरच करावी.
संदर्भ:-अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.