AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळी बाजरी पिकातील खत व्यवस्थापन
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
उन्हाळी बाजरी पिकातील खत व्यवस्थापन
बाजरी पिकास पेरणी करतेवेळी खतांची मात्रा दिलेली नसल्यास पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी 10:26:26 @ 50 किलो, युरिया @ 25 किलो आणि झिंक सल्फेट @ 5 किलो प्रति एकर याप्रमाणे जमिनीतून द्यावे. त्यानंतर पिकास जमिनीत वापसा राहील यापद्धतीने पाणी द्यावे. जेणेकरून बाजरी ची चांगली वाढ होऊन कणीस चांगले भरले जाईल व उत्पादनात भर पडेल. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
3