AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळी बाजरी पिकातील खत व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
उन्हाळी बाजरी पिकातील खत व्यवस्थापन!
➡️ बाजरी पिकास पेरणी करतेवेळी खतांची मात्रा दिलेली नसल्यास पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी 10:26:26 @ 50 किलो, युरिया @ 25 किलो आणि झिंक सल्फेट @ 5 किलो प्रति एकर याप्रमाणे जमिनीतून द्यावे त्यानंतर पिकास जमिनीत वापसा राहील यापद्धतीने पाणी द्यावे. जेणेकरून बाजरी ची चांगली वाढ होऊन कणीस चांगले भरले जाईल व उत्पादनात भर पडेल. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
2