आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
उन्हाळी बाजरीचे जोमदार व निरोगी पिक
शेतकऱ्याचे नाव -श्री. सतीश कोयाली
राज्य - दादरा नगर हवेली
सल्ला - प्रति एकरी ५० किलो युरिया द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!