AgroStar
उन्हाळी बाजरा पिकावरील हेलिकोव्हर्पाचे नियंत्रण
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
उन्हाळी बाजरा पिकावरील हेलिकोव्हर्पाचे नियंत्रण
उन्हाळी बाजरा पिकावरील हेलिकोव्हर्पाचे नियंत्रण करण्यासाठी जीवाणूवर आधारित कीटकनाशक बॅसिलस थुरीनजिएन्सिसचे चूर्ण @ 15 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून सायंकाळचे वेळी ओंब्यांवर फवारावे. शक्य असल्यास, पिकाला हलके पाणी द्यावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
154
1
इतर लेख