AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळी पिकाचे लागवडीचे नियोजन!
गुरु ज्ञानAgrostar
उन्हाळी पिकाचे लागवडीचे नियोजन!
🌶️मिरची पिकाच्या जास्तीत जास्त तसेच गुणवत्तापूर्ण त्पादनासाठी लागवडीचे नियोजन करणे महत्वाचे आहे. उन्हाळी मिरची लागवडीसाठी 30 ते 35 दिवसांच्या वयाची निरोगी रोपे निवडावी. तसेच लागवडीसाठी 1 मीटर रुंदीचा व 1 फूट उंचीचा बेड तयार करून बेड मध्ये संतुलित खतांची मात्रा द्यावी. त्यानंतर बेड पाण्याने भिजवून त्यावर वर 1.5 फूट अंतर ठेऊन रोपांची लागवड करावी व पिकास वापसा राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करावे. तसेच रोप वाढीच्या अवस्थेतच पिकात कीड नियंत्रणासाठी चिकट सापळे लावावे. 🌶️संदर्भ :Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
7
इतर लेख