AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAgriStudent
उन्हाळी पिकांसाठी पाण्याची चिंता नको, वापरा 'हायड्रोजेल'!
➡️ मित्रांनो, उन्हाळा हंगाम म्हंटले कि पिकासाठी पाण्याची चिंता वाढते. विहीर, बोरवेल किंवा इतर पाण्याच्या स्त्रोतांचे पाणी कमी झाल्याने पिकाच्या उत्पादनावर मोठा फटका बसतो. पण आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून हाइड्रोजेलचा वापर करून पिकाचा पाण्याचा ताण कसा कमी करू शकतो, हॅड्रोजेलचे फायदे आणि वापर याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडीओ शेवट्पर्यंत नक्की बघा. संदर्भ:- AgriStudent. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
121
34
इतर लेख