AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखACWADAM
उन्हाळा येतोय... पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं, पहा.
➡️ मित्रांनो, उन्हाळ्यात पिकासाठी सर्वात मोठी अडचण म्हणजे पाण्याची उपलब्धता. त्यामुळे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उन्हाळ्यात पीक पाणी व्यवस्थापन का करायचे? पीक पाणी व्यवस्थापन म्हणजे काय? आणि पीक पाणी व्यवस्थापन प्रक्रिया कशी केली जाते याबद्दल जाणून घेणार आहोत. संदर्भ:- ACWADAM. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
5
इतर लेख