AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखशेतीवार्ता
उत्पादन वाढीत कॅल्शिअम चे महत्व!
शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकांना वाढीच्या अवस्थेनुसार विविध अन्नद्रव्यांची गरज भासत असते. तर या अन्नद्रव्यांपैकी 'कॅल्शिअम' या अत्यंत उपयुक्त अशा अन्नद्रव्यांबद्दल आज आपण जाणून घेऊया. तसेच हे अन्नद्रव्ये पिकासाठी काय कार्य करते याचा पिकाच्या उत्पादन वाढीमध्ये किती सहभाग असतो हे समजून घेऊया. संदर्भ:- शेतीवार्ता, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
91
13