गुरु ज्ञानAgrostar India
उत्पन्न वाढविणारा एकमेव राजा!
➡️पिकामध्ये आपण वेगवेगळी खते, औषधे वापरात असतो.तरीपण बरेच वेळा पिकामध्ये बऱ्याच समस्या पाहायला मिळतात. पण जर तुम्ही सल्फर मॅक्स चा वापर पिकामध्ये केला तर पिकाची वाढ तसेच उत्पादन आणि गुणवत्ता वाढ चांगल्या प्रकारे होते.तर याचा वापर कसा करायचा तसेच त्याचे आणखी काय फायदे आहेत याबद्दल सर्व माहितीसाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️ संदर्भ:-Agrotar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
1
इतर लेख