कृषि वार्ताCSC RELATED INFORMATION
उत्पन्न दाखला कसा काढायचा ऑनलाईन!
➡️शेतकरी बंधुनो, सर्वसामान्यांना उत्पन्न दाखला कागदपत्रे काढण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ➡️परंतु आता कोणतेही कागदपत्र काढण्याची चिंता सोडा. ➡️आता मोबाईल वरून आपण सर्व कागदपत्र काढू शकता. ➡️कसे काढायचे हे कागदपत्र यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ -CSC RELATED INFORMATION, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
105
21
इतर लेख