ऊसामध्ये अधिक फुटवे होऊन वाढीसाठी नियोजन! ऊस पिकाच्या जोमदार फुटव्यांसाठी व गुणवत्तेसाठी पिकात खतांचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. यासाठी पिकात तण व्यवस्थापन करून एकरी ५० किलो युरिया, १०० किलो १०:२६:२६,...
अॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.