जैविक शेतीवसुधा ऑरगॅनिक
उत्तम जैविक कीटकनाशक
हे जैविक मिश्रण किडींच्या नियंत्रणासह रोगांच्या देखील नियंत्रणाचे कार्य करते. कृती:- • २५० ग्रॅम हिरवी तिखट मिरची, सोललेला २५० ग्रॅम लसूण, २५० ग्रॅम कांदा, २५० ग्रॅम आले इ. एकत्र करून त्याचे पेस्ट बनवा. • तयार झालेली पेस्ट ८ लिटर कोमट पाण्यात मिसळून ६ तास ठेवा. • नंतर तयार मिश्रण सुटी कपड्याने गाळून घ्या. • हे मिश्रण १६ लिटरच्या टाकीमध्ये प्रति ५०० मिली घेऊन फवारणी करावी. • हे जैविक कीटकनाशक पिकामधील आढळणार्या लहान आणि मध्यम आकारातील अळ्या, फुलकिडी आणि लाल कोळीसाठी अत्यंत प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. संदर्भ:- वसुधा आर्गेनिक हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
109
7
इतर लेख