गुरु ज्ञानAgrostar
उत्तम आणि दर्जेदार बियाणे!
👉🏼अॅग्रोस्टार घेऊन आले आहे शेतकऱ्यांसाठी बंपर उत्पादन देणारे बियाणे, जे एकदम ओरिजिनल आणि लॅब टेस्टेड आहे.आणि हे बियाणे आजपासून सर्व शेतकऱ्यांसाठी अॅग्रोस्टार मध्ये उपलब्ध आहे.हे बियाणे तुम्हाला ऑनलाईन अँप्लिकेशन च्या माध्यमातून किंवा आपल्या जवळील लाल दुकानात देखील उपलब्ध होईल.या बियांण्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
1. आदिती ( फूलकोबी बियाणे )
- मध्यम आकाराची रोपे व निळसर-हिरवी पाने
- घट्ट,पांढरा, घुमटाकार गड्डा
- लागवडीनंतर 55-60 दिवसांनी काढणीसाठी तयार होते
- मध्यम ते उच्च तापमानास सहनशील
- जीवाणूजन्य रोगांसाठी सहनशील
2. स्वीट कॉब (मधू मका बियाणे )
- पिवळे, मोठे दाणे व चवीला मधुर
- वर्षभर लागवडीस योग्य
- फ्रेश व प्रक्रिया करण्यास उपयुक्त
- उच्च उत्पादन क्षमता
3. येल्लो किंग (झेंडू बियाणे )
- सोनेरी पिवळ्या रंगाची फुले
- चेंडू आकाराची फुले
- दूरच्या वाहतुकीस योग्य
- अधिक उत्पादनक्षम, बाजरपेठेस मागणी
4.ऑरेंज किंग (झेंडू बियाणे )
- केशरी रंगाची फुले
- चेंडू आकाराची दाट फुले
- लागवडीनंतर 50-55 दिवसांनी तोडणी
- अधिक उत्पादनक्षम, बाजरपेठेस मागणी
👉🏼स्रोत:-AgroStar
किसान भाइयों ये जानकारी आपको कैसी लगी? हमें कमेंट करके ज़रूर बताएं और लाइक एवं शेयर करें धन्यवाद!