कृषि वार्ताTech With Rahul
७/१२ उताऱ्यातील बदलाची माहिती मिळणार झटपट!
👉🏻नवीन सातबारा उताऱ्यामध्ये बदल झालेले आहेत. म्हणजेच आता 7/12उतारा मधील फेरफार जमीन मोजणी मध्ये काही बदल झाल्यास त्याबाबतची माहिती तुमच्यापर्यंत एस एम एस व्दारे पोहोचवली जाणार आहे. तर ती कशी याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओ मध्ये पहा.
👉🏻संदर्भ : Tech With Rahul
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.