AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उडीद पिकामध्ये यलो व्हेन मोझॅक व्हायरसचे नियंत्रण!
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
उडीद पिकामध्ये यलो व्हेन मोझॅक व्हायरसचे नियंत्रण!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. सुबोध घाटे पाटील राज्य:- महाराष्ट्र टीप:- प्रादुर्भावग्रस्त रोपे काढून नष्ट करावीत. पांढऱ्या माशीचे नियंत्रण करावे कारण या किडीमुळे व्हायरसची वहन होते. किडीच्या नियंत्रणासाठी प्रति एकरी ५ पिवळे चिकट सापळे बसवावे.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
13
10