क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
उडीद पिकातील ठिपक्याच्या अळीचे नियंत्रण
या अळ्या उडीद पिकातील फुले आणि शेंगांवर प्रादुर्भाव करून छिद्र पडून शेंगातील भाग खातात व विष्ठेने छिद्र बंद करतात. या अळीच्या नियंत्रण इमामेक्टिन बेंझोएट ५ डब्ल्यूजी @ ५ ग्रॅम किंवा क्लोरँट्रेनिलिप्रोल १८.५ एससी @ ३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
38
2
संबंधित लेख