कृषी यांत्रिकीकरणTechnical Supports
उच्च दाब फवारणी मशीन आहे फायद्याची!
शेतकरी बंधूंनो, सध्या खरीप पीक लागवड झालेली असून. पिक वाढीचा काळ चालू आहे.या काळात सर्व जण फवारणी करत असतात. तर हि फवारणी आपण फवारणी मशीन द्वारे कसे करू शकतो. फवारणी मशीन विषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Technical Supports. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
0
इतर लेख