AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
स्मार्ट शेतीKisanwani
उच्चशिक्षित तरूण करतो २२ एकरात जिरेनियम शेती!
शेतीचे व्यापारीकरण झाले तर नफा अनेक पटींनी वाढतो. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील वीरगाव येथील कल्पेश शिंदे यांनी हे सिद्ध केले. कल्पेश सध्या त्याच्या ४२ एकर शेतजमिनीतील २२ एकरांवर कल्पेश सध्या जिरॅनियमची शेती करत आहे. त्यातून सुमारे १८०० ते २००० मिली प्रति टन तेलाचे उत्पादन घेत आहेत.यांच्या यशस्वी प्रयोगाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Kisanwani हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
34
11