कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
ई पीक पाहणी सुरु , नवीन अँप लॉन्च !
➡️नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ई पीक पाहणी कशी करावी त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्ष्यात घेतल्या पाहिजेत, आणि त्यासाठी कोणते अँप वापरावे तर सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
52
16
इतर लेख