कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
ई पीक पाहणी मुदतवाढ!
➡️मित्रांनो,शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. जर आपलीदेखील खरीप पीक पाहणी अजून बाकी असेल तर अपल्याला अजून एक संधी देण्यात आली आहे. यामध्ये मुदतवाढ कधी पर्यंत आहे.याबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
5
इतर लेख