AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताAman Mohanawale
ई पीक पाहणी केली नाही, तर काय होईल? जाणून घ्या!
शेतकरी बंधूंनो, आपल्या पिकाची नोंदणी ई पीक पाहणी करण्यासाठी सांगण्यात आले आहे. जर अद्याप आपल्या पिकाची नोंदणी केली नसेल तर कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Aman Mohanawale, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
43
24