AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताAgrostar
ई पीक पाहणी, कधी व कशी करायची?
✅शेतकऱ्यांना नमुना बाराला आपल्या पीक पेरा नोंदविण्याची तरतूद म्हणजे ई पीक पाहणी. ऑनलाईन पद्धतीने पीक पेरा नोंदवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक महत्वाची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे.परंतु या पीक पाहणी संधर्भात सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनात भरपूर प्रश्न असतात. की ई पीक पाहणी कधी करावी व कशी करावी? याच संधर्भात माहिती घनेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ✅संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
135
36
इतर लेख