AgroStar
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
ई पीक पाहणी असेल तरच मिळणार विमा !
➡️शेतकरी मित्रांनो, सध्या पिक विमा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया चालू आहे. परंतु जर तुमची ई - पिक पाहणी असेल तरच आता पिक विमा मिळणार असल्याचे अपडेट आले आहे, तर त्याबद्दल माहीती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
133
36
इतर लेख