AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारPrabhudeva GR & sheti yojana.
ई पीक पाहणीला मुदतवाढ!
शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना रब्बी पिकाची ई पीक पाहणी नोंदणी करता अली नाही त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. रब्बी पीक ई पीक पाहणीची मुदतवाढ करण्यात अली आहे. तर काय आहे मुदतवाढ कोणती आहे शेवटची तारीख हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
10