AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारPrabhudeva GR & sheti yojana
ई-केवाईसी करा व प्रोत्साहनपर बक्षीस मिळवा!
✅राज्यातील पीएम किसान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पात्र करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांचे इकेवायसी करणं, ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही अशा शेतकऱ्यांचे बँक खात्याला आधार लिंक करणे, त्याचबरोबर ल्यांड शेडिंगचा डेटा उपडेट करणे अशा प्रकारची काम केली जाणार आहे. ✅या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पात्र करण्यासाठी सीएससी धारकांची मदत घेतली जाणार आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांची केवायसी करत असताना ओटीपी द्वारे इकेवायसी असेल किंवा बायोमेट्रिकद्वारे इकेवायसी असेल,फेस अथेंटिफिकेशन अँप च्या माध्यमातून केली जाणारी इकेवायसी असेल या प्रकारांमध्ये केवायसी करणारे अनेक उत्कृष्ट काम करणाऱ्या सीएससी धारकांना या विशेष मोहिमेच्या अंतर्गत प्रोत्साहन पर बक्षीस दिली जाणार आहेत ✅संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
100
1
इतर लेख