क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
इफ्को' कडून खतांच्या किमतीत वाढ!
शेतकरी बंधुनो, डीएपीचा वापर राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात. रब्बीमध्ये राज्यात अडीच लाख टन तर खरिपात सहा लाख टनापर्यंत डीएपी विकत घेतले जाते. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, आता इफ्कोने खतांच्या किमतीत दरवाढ केली आहे. कोणत्या खतांच्या किमतीत वाढ केली आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ -Prabhudeva GR & sheti yojana, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
84
18