AgroStar
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
इफको'चा नॅनो युरिया आला बाजारात!
➡️ पर्यावरण प्रदूषण लक्षात घेता व किफायशीर दरामध्ये शेतकऱ्यांना युरियाची उपलब्धता व्हावी या दृष्टीने इफको ने नॅनो युरिया या नावाने प्रॉडक्ट लाँच केले आहे. याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
77
27
इतर लेख