AgroStar
सफलतेची कथाAgroStar India
इंजिनियर ते शेतकरी: गावाला जोडले तंत्रज्ञानाने !
➡️ शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला डॉ. जय नारायण तिवारी जी यांचा इंजिनियर ते कृषी शास्त्रज्ञ असा प्रवास सांगणार आहोत, संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ➡️ संदर्भ:- Agrostar india हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
3
0
इतर लेख