AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
आवास योजनेचे अनुदान होणार वितरित!
➡️प्रधानमंत्री आवास योजना(शहरी) अंतर्गत केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीने मंजुर केलेल्या प्रकल्पांतील पात्र लाभार्थ्यांना राज्य हिश्श्यापोटी अनुज्ञेय असलेली प्रत्येकी रु. 1 लाख रुपये अनुदान रक्कम महाराष्ट्र निवारा निधीतून वितरीत करण्यात येणार आहे. याबद्दल संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पहा. ➡️याबद्दलचा शासन निर्णय पाहण्यासाठी येत क्लिक करा :https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202211221228353509.pdf ➡️संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
5
इतर लेख