कृषि जुगाड़इंडियन फार्मर
आळवणी (ड्रेंचिंग) करण्याचा नवा जुगाड
• मोकाट पाण्यावर होणाऱ्या पिकांमध्ये सुरवातीच्या शाखीय अवस्थेत पिकांना आळवणीद्वारे कीटकनाशके, बुरशीनाशके आणि विद्राव्ये खते कसे द्यावीत याची माहिती दिली आहे. • आळवणी करताना जमिनीतील वाफसा तपासणे आवश्यक आहे. • सोप्या पद्धतीने व कमी कालावधीत अधिक क्षेत्रात कशा प्रकारे आळवणी करता येईल याची माहिती दिली आहे. संदर्भ: इंडियन फार्मर हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
591
1
इतर लेख