अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
आले व हळद पिकाच्या वाढीसाठी सल्ला!
आले व हळद कंदाची चांगली उगवण झाल्यानंतर पिकाच्या जोमदार वाढीसाठी विद्राव्ये खत १९:१९:१९ @२ किलो प्रति एकर प्रति २ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे द्यावे, तसेच मॅग्नेशिअम सल्फेट १० किलो दोनदा विभागून ठिबकद्वारे द्यावे. त्याचबरोबर चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. तसेच जमिनीच्या प्रकारानुसार पिकास पाण्याचे योग्य नियोजन करावे.
संबंधित उत्पादने - AGS-CN-185,AGS-CN-444,AGS-CN-341,AGS-CN-299
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.