अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आले व हळद पिकाच्या जोमदार वाढीसाठी!
आले व हळद कंदाची चांगली उगवण झाल्यानंतर पिकाच्या जोमदार वाढीसाठी विद्राव्ये खत १९:१९:१९ @२ किलो प्रति एकर प्रति २ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे द्यावे, तसेच मॅग्नेशिअम सल्फेट @१० किलो दोनदा विभागून ठिबकद्वारे द्यावे. त्याचबरोबर चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. तसेच जमिनीच्या प्रकारानुसार पिकास पाण्याचे योग्य नियोजन करावे. संबंधित उत्पादने - AGS-CN-444,AGS-CN-185,AGS-CN-300,AGS-CN-299,AGS-CN-341 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
10
संबंधित लेख