AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आले पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आले पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. शिवाजी मुरकुटे _x000D_ राज्य - महाराष्ट्र _x000D_ उपाय - झायनेब ६८%+हेक्झाकोनॅझोल ४%डब्लूपी @३० ग्रॅम आणि कासुगामायसीन ३%एस एल @२५ मिली प्रति पंप फवारणी करावी तसेच प्रति एकर १९:१९:१९@३ किलो ठिबकद्वारे द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
313
4
इतर लेख