अॅग्री डॉक्टर सल्लाआले पिकामध्ये करपा व्यवस्थापन!
आले पिकामध्ये करपा व्यवस्थापन!
शेतकरी मित्रांनो, आले पिकात करपा रोगामुळे आले पिकात खूप नुकसान होते.परिणामी उत्पादनात घट होते. या करपा रोग येण्याचे कारणे कोणती आहेत. व त्यावरील उपयोजनेविषयी संपूर्ण मार्गदर्शन मार्गदर्शन अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. संदर्भ:- Royal Shetkari. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
12
3
इतर लेख